बुधवार, 17 फ़रवरी 2010

सेंसोर प्रमाणपत्राची गरज .............

आज समर नखाते सरानी सेंसोरची  गरज आहे का, असा प्रश्न केला........
मला वाटत भारतात आहे. कारण भारतीय प्रेक्षक अजून हवा तसा परिपक्व नाही. भारतात चित्रपट व्यवसाय म्हणून बनविले जातात, हे देखिल लक्षात घ्यायला हवे. तलागालाताल्या प्रेक्षकाना विसरून चालणार नाही. त्याना काहीही दाखवून चालणार नाही. चित्रपटातील पर्यायाने समाजातील बदल स्विकरण्यासाठी त्याना वेळ द्यावा लागेल. ही परिस्थिति बदलण्यासाठी प्रयत्न नक्की झाले पाहिजेत. परंतू भारतीय प्रेक्षकांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी काही काळ जाईल. ही पटकन होणारी प्रक्रीया नाही. आपण खूप बाळबोधपने चित्रपट पाहतो ही गोष्ट तितकीच खरी आहे. समजदार प्रेक्षकही मनोरंजनाच्या नावाखाली काहीही बघत बसतो. या परिस्थितिमध्ये व्यक्तिगत पातलीवर तरी बदल घडवला जायला हवा..............

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें